मुळा शिक्षण सोसायटी अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , अधिकारी , सुरक्षा पर्यवेक्षक , सुरक्षा रक्षक , चालक इ. पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

मुळा शिक्षण सोसायटी अहिल्यानगर अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , अधिकारी , सुरक्षा पर्यवेक्षक , सुरक्षा रक्षक , चालक इ. पदांसाठी थेट पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Mula Education Society Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक , ग्रंथपाल , प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी , मानव संसाधन व्यवस्थापक , रेक्टर , सुरक्षा रक्षक ,सुरक्षा पर्यवेक्षक , चालक .

थेट मुलाखत दिनांक : 01.11.2025

हे पण वाचा : लातूर येथे व्यवस्थापक , रोखपाल , लिपिक , सेवक इ. पदांसाठी पदभरती !

थेट मुलाखतीचा पत्ता : प्रशासकीय कार्यालय , मुळा शिक्षण सोसायटी सोनई ता.नेवासा जि.अहिल्यानगर या पत्यावर सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment