बृहन्मुंबई पोलिस आयुक्त अंतर्गत पोलिस शिपाई , बॅण्डस्मन , कारागृह शिपाई पदांच्या तब्बल 2643 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra bruhan Mumbai police recruitment , number of post vacancy – 2643 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | पोलिस शिपाई | 2459 |
| 02. | पोलिस शिपाई बॅण्डस्मन | 08 |
| 03. | कारागृह पोलिस | 176 |
| एकुण पदांची संख्या | 2643 |
आवश्यक अर्हता : 12 वी उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल , यांमध्ये राखीव प्रवर्ग करीता 18-33 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2025 दि.30.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026