महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत MO पदांच्या एकुण 1440 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Arogya Vibhag MO Post , Mahabharati 2025 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी ( गट अ – एम ओ ) पदांच्या 1440 रिक्त जागेसाठी महाभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे MBBS अथवा डिप्लोमा अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
अर्ज प्रक्रिया / वयोमर्यादा / परीक्षा : लवकरच पाहिती प्रसिद्ध होईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026