HLL एचएलएल लाइफ केअर लि. अंतर्गत विविध पदांच्या 354+ रिक्त जागेसाठी महाभरती, प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( HLL Lifecare ltd. Maharashtra Recruitment for various post , number of post vacancy – 354+ ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वरिष्ठ डायलिसिस तंत्रज्ञ , डायलिसिस तंत्रज्ञ , केंद्रीय प्रकल्प समन्वयक , सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट , कर्मचारी परिचारिका , वैद्यकीय अधिकारी , बायोमेडिकल , अभियंता , केंद्रीय वैद्यकीय अधिकारी , गुणवत्ता आश्वासन अधिकारी इ. पदांच्या 354+ रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे कमाल वय हे 37 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज करण्याची पद्धत : पात्र / इच्छुक उमेदवारांनी आपले आवेदन हे hrwestrecruitment@lifecarehll.com या मेलवर दि.16.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीची दिनांक : जाहीरातीमध्ये नमुद पत्यावर दिनांक 09 ते 16 नोव्हेंबर पर्यंत थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026