BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 2700 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत तब्बल 2700 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bank of Baroda Recruitment for Apprentice post , number of post vacancy – 2700 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post name / Number of post ) : यांमध्ये अप्रेंटिस पदांच्या एकुण 2700 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 01.11.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 20-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : HLL एचएलएल लाइफ केअर लि.महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 354+ रिक्त जागेसाठी महाभरती.

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ  करीता 800/- रुपये तर अपंग प्रवर्ग करीता 400/- रुपये तर मागास ( SC / ST ) प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे

NATP : Apply Now

NAPS : Apply Now

यावर दिनांक 01.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment