केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Warehousing corporation Recruitment for various post , number of post vacancy – 22 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ज्युनियर पर्सनल असिस्टंट | 16 |
| 02. | ज्युनियर एक्झिक्युटिव (राजभाषा ) | 06 |
| एकुण पदांची संख्या | 22 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी , इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग
पद क्र.02 साठी : हिंदी सह इंग्रजी पदवी / समतुल्य अर्हता
हे पण वाचा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अंतर्गत विविध पदांच्या 91 रिक्त जागेसाठी पदभरती ;
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.15.11.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 1350/- तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता 500/- रुपये
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दिनांक 15.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!