NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nuclear Power corporation of india ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 122 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेप्युटी व्यवस्थापक ( एच आर ) | 31 |
| 02. | डेप्युटी व्यवस्थापक ( एफ ॲण्ड ए ) | 48 |
| 03. | डेप्युटी व्यवस्थापक ( C & MM ) | 34 |
| 04. | डेप्युटी व्यवस्थापक ( legal ) | 01 |
| 05. | कनिष्ठ हिंदी ट्रांसलेटर | 08 |
| एकुण पदांची संख्या | 122 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद सविस्तर जाहीरात पाहा .
हे पण वाचा : गट क व ड संवर्गातील 186 रिक्त जागेसाठी महाभरती .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://npcilcareers.co.in या संकेतस्थळावर दि.27.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..