नाशिक पालिका प्रशासन अंतर्गत तब्बल 114 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Nashik Mahanagar palika recruitment for Engineer post , number of post vacancy – 114 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक अभियंता – विद्युत | 13 |
| 02. | सहाय्यक अभियंता – स्थापत्य | 15 |
| 03. | सहाय्यक अभियंता – यांत्रिकी | 04 |
| 04. | कनिष्ठ अभियंता – विद्युत | 07 |
| 05. | कनिष्ठ अभियंता – स्थापत्य | 46 |
| 06. | कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी | 09 |
| 07. | कनिष्ठ अभियंता वाहतुक | 03 |
| 08. | सहाय्यक कनिष्ठ अभियंता – स्थापत्य | 24 |
| 09. | सहाय्यक कनिष्ठ अभियंता – विद्युत | 03 |
| एकुण पदांची संख्या | 114 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : लिपिक व शिपाई पदासाठी पदभरती..
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nmc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 10.11.2025 ते दिनांक 01.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- OICL : ओरिएंटल विमा कंपनी अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक , लेखनिक , बहुउद्देशिय कर्मचारी , चालक इ. पदांच्या 375+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI SCO : भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 996 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !