के.के.वाघ शिक्षण संस्था नाशिक येथे कार चालक , शिपाई , बस चालक , चौकीदार , माळी इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( K K Wagh Education Society Recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम |
| 01. | कार चालक |
| 02. | शिपाई ( पुरुष व महिला ) |
| 03. | बस चालक |
| 04. | चौकीदार |
| 05. | माळी |
आवश्यक अर्हता :
| पदनाम | अर्हता |
| कार चालक | 12 वी , कार चालविण्याचा परवाना |
| शिपाई ( पुरुष व महिला ) | 10 वी / 12 वी |
| बस चालक | 10 वी , जड वाहन चालविण्याचा परवाना |
| चौकीदार | 10 वी |
| माळी | 10 वी माळी कामचा अनुभव |
हे पण वाचा : राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र अंतर्गत 1974 रिक्त जागेसाठी महाभरती
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे सचिव के के वाघ शैक्षणिक संस्था हिराबाई हरिदास विद्यानगरी , अमृतधाम पंचवटी नाशिक – 422003 या पत्यावर अथवा appointment@kkwagh.edu.in या मेलवर दिनांक 15.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..