साई प्रेरणा सहकारी क्रेडीट सोसायटी मुंबई अंतर्गत लिपिक व शिपाई पदाच्या 27 जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत. ( Sai Prerna Co-Operative Credit Society Recruitment for clerk & Peon post , number of post vacancy – 27 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 25 |
| 02. | शिपाई | 02 |
| एकुण पदांची संख्या | 27 |
हे पण वाचा : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत स्थानिक बँक अधिकारी पदाच्या 750 रिक्त जागेसाठी महाभरती.
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : पदवी , इंग्रजी 40 श.प्र.मि व मराठी 30 श.प्र.मि टायपिंग , MSCIT
पद क्र.02 साठी : 12 वी
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे साई प्रेरणा सहकारी क्रेडिट सोसायटी लि. 210 देवी अन्नपुर्णा प्रिमायसेस को ऑप लि. प्लॉट नं. 8 सेक्टर 18 वाशी नवी मुंबई 400705 या पत्यावर दिनांक 24.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026