महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपुर अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra shikshan prasarak mandal Chandrapur recruitment for various Teaching & Non Teaching post , Number of post vacancy – 22 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कार्यालय लिपिक03
02.लेखा विभाग लिपिक03
03.डाटा एन्ट्री ऑपरेटर03
04.शिक्षक11
05.शाररिक शिक्षण शिक्षक01
06.ग्रंथपाल01
 एकुण पदांची संख्या22

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.कार्यालय लिपिकपदवी
02.लेखा विभाग लिपिकपदवी
03.डाटा एन्ट्री ऑपरेटरपदवी
04.शिक्षकपदवी , डी.एड / बी.एड
05.शाररिक शिक्षण शिक्षकएम.पी.एड / बी.पी.एड
06.ग्रंथपालबी.लॅब / एम.लॅब

हे पण वाचा : गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांच्या 290 रिक्त जागेसाठी महाभरती ;

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे paramount_convent@rediffmail.com या मेलवर दि.13.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : दिनांक 15.11.2025  रोजी पात्र उमेदवारांनी पॅरामाउंट कॉन्व्हेंट हायस्कुल या पत्यावर थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment