SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SAIL Recruitment for various post , number of post vacancy – 124 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी ( टेक्निकल ) पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ट्रेड / विषय निहाय पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | ट्रेड / विषयाचे नाव | पदसंख्या |
| 01. | केमिकल | 05 |
| 02. | सिव्हिल | 14 |
| 03. | संगणक | 04 |
| 04. | इलेक्ट्रिकल | 44 |
| 05. | इन्स्ट्रुमेंटेशन | 07 |
| 06. | मेकॅनिकल | 30 |
| 07. | मेटलर्जी | 20 |
| एकुण पदांची संख्या | 124 |
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 65 टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
हे पण वाचा : वखार महामंडळ अंतर्गत विविध पदासाठी पदभरती.
वयोमर्यादा : दि.05.12.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sailcareers.com/ या संकेतस्थळावर दिनांक 05.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..