शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी क्रेडीट सोसायटी अंतर्गत लिपिक व शाखा अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीत आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shivpratap Multistate Nagari co-op. credit society recruitment ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लिपिक | 04 |
| 02. | शाखाधिकारी | 03 |
| एकुण पदांची संख्या | 07 |
हे पण वाचा : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 122 रिक्त जागेसाठी पदभरती !
आवश्यक अर्हता :
| अ.क्र | पदनाम | अर्हता |
| 01. | लिपिक | B.COM |
| 02. | शाखाधिकारी | B.COM / M.COM |
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे शिवप्रताप नागरी को- ऑप . क्रेडिट सोसायटी लि.विटा शिवप्रताप गोल्ड टॉवर पॉवर हाऊस रोड विटा ता.खानापुर जि.सांगली – 415311 या पत्यावर अथवा hr.shivpratapho@gmail.com या मेलवर दिनांक 21.11.20205 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026