विभागयी स्पर्धा परीक्षा 2025 अंतर्गत गट ब पदांच्या 258 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( MPSC Class B post Recruitment 2025 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रामणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अधिक्षक , निरीक्षक , प्रमाणित शाळा व संस्था / रचना व प्रक्रिया अधिकारी , जिल्हा महिला बाल विकास अधिकारी , बाल विकास प्रकल्प अधिकारी ( ग्रामीण ) , सांख्यिकी अधिकारी ( गट ब ) इ . पदांच्या 258 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : महिला व बालविकास व ग्राम विकास विभागातील पात्र कर्मचारी आवेदन करण्यास पात्र असतील .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 719/- रुपये , मागास / आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग / अनाथ / अपंग प्रवर्ग करीता 449/- रुपये .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.14.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालल जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026