नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( NMPML Recruitment 2025 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मॅनेजर ऑपरेशन | 02 |
| 02. | ॲडमिन मॅनेजर | 01 |
| 03. | मॅनेजर आयटी | 01 |
| 04. | मॅनेजर टेक्निकल | 01 |
| 05. | मॅनेजर लाईन लिपिक वर्ग | 01 |
| 06. | सहाय्यक खाते अधिकारी | 01 |
| 07. | वरिष्ठ लेखापाल | 02 |
| एकुण पदांची संख्या | 09 |
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे gmadmin_citilinc@nmc.gov.in या मेलवर दिनांक 28.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी सिटीलिंक भवन वीर सावरकर तरण तलाव समोर नाशिक 422002 या पत्यावर दि.28.11.2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..