परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या 152  रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत विविध पदांच्या 152  रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Parbhani DCC Recruitment for various post , number of post vacancy – 152 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कायदा अधिकारी02
02.चार्टर्ड अकाउंटंट01
03.आयटी अधिकारी04
04.बँकींग अधिकारी (आयटी )06
05.लेखापाल02
06.लिपिक129
07.स्टेनोग्राफर01
08.सब स्टाफ शिपाई05
09.चालक02
 एकुण पदांची संख्या152

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.कायदा अधिकारीLLB
02.चार्टर्ड अकाउंटंटCA
03.आयटी अधिकारीB.E / B.Tech / B.E In Electronic & Teli / MCA
04.बँकींग अधिकारी (आयटी )B.E / B.Tech / B.E In Electronic & Teli / MCA
05.लेखापालबी.कॉम
06.लिपिकपदवी , टायपिंग
07.स्टेनोग्राफरपदवी , स्टेनो
08.सब स्टाफ शिपाई10 वी
09.चालक10 वी , वाहन चालविण्याचा परवाना

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.10.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment