जळगाव जनता सहकारी बँक अंतर्गत लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon Janata Co-Operative Bank Recruitment for Clerk post ) पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम : यांमध्ये लिपिक ( Clerk ) पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . रिक्त पदांची संख्या तुर्तास नमुद नाही .
आवश्यक अर्हत : पदवी , MSCIT ,हिंदी , मराठी , इंग्रजी विषयाचे ज्ञान , मराठी व इंग्रजी टायपिंग .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 21-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://106.sznsbal.in/ या संकेतस्थळावर दि.21.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या एकुण 327 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि.अंतर्गत विविध पदांच्या एकुण 660 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- भारतीय रेल्वे अंतर्गत स्टेशन मास्टर पदांच्या तब्बल 1250 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- मुंबई नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत तब्बल 283 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- Supreme Court : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कनिष्ठ कोर्ट सहाय्यक पदाच्या एकुण 250 रिक्त जागेसाठी महाभरती ..