महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळ मर्या.पुणे ( मेस्को ) अंतर्गत MTS , ऑपरेटर , लिपिक इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणा-या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MESCO Recruitment for various post , number of post vacancy – 08 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्यवस्थापक | 03 |
| 02. | MTS | 01 |
| 03. | मशीन ऑपरेटर | 01 |
| 04. | लिपिक | 03 |
| एकुण पदांची संख्या | 08 |
नोकरीचे ठिकाण : पुणे , सातारा , मुंबई , अमरावती , बुलढाणा
अर्ज प्रक्रिया : खाली नमुद जाहीरातीमध्ये नोकरीच्या ठिकाणानुसार दिलेल्या संबंधित पत्यावर / संबंधित ई-मेलवर आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026