IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत तब्बल 3265 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( IOCL Recruitment for various post , number of post vacancy – 3265 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
- 509 रिक्त पदासाठी जाहीरात :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | ट्रेड अप्रेंटिस | 127 |
| 02. | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 27 |
| 03. | टेक्निशियन अप्रेंटिस | 248 |
| 04. | पदवीधर अप्रेंटिस | 107 |
| एकुण पदांची संख्या | 509 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
पद क्र.02 साठी : 12 वी उत्तीर्ण
पद क्र.03 साठी : अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.04 साठी : बी.ए / बी.कॉम / बी.एस्सी /बीबीए
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.31.12.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन खाली नमुद लिंकवर दि.09.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
पद क्र.01 व 02 साठी : Click Here
पद क्र.03 व 04 साठी : Click Here
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
उर्वरित 2756 पदांची जाहीरात पाहण्यासाठी Click Here
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026