भारतीय जनसंचार संस्था अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian institute of mass communication recruitment for various post , number of post vacancy – 51 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लायब्ररी ॲण्ड इन्फॉर्मेशन अधिकारी | 01 |
| 02. | सहाय्यक एडिटर | 01 |
| 03. | सहाय्यक रजिस्ट्रार | 05 |
| 04. | विभाग अधिकारी | 04 |
| 05. | वरिष्ठ संशोधन सहाय्यक | 01 |
| 06. | सहाय्यक | 11 |
| 07. | प्रोफेशनल सहाय्यक | 05 |
| 08. | कनिष्ठ प्रोग्रामर | 05 |
| 09. | उच्च श्रेणी लिपिक | 12 |
| 10. | स्टेनोग्राफर | 06 |
| एकुण पदांची संख्या | 51 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय व माहिती या विषयात पदव्युत्तर पदवी , अनुभव
पद क्र.02 साठी : पत्रकारिता / संवाद / समाजशास्त्र / साहित्य या विषयात पदव्युत्तर पदवी
पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी
पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी
पद क्र.05 साठी : मास कम्युनिकेशन , समाजशास्त्र , मानसशास्त्र या सारख्या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.06 साठी : पदवी
पद क्र.07 साठी : ग्रंथालय व माहिती विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी
पद क्र.08 साठी : बी.ई / बी.टेक / MCA / MSC
पद क्र.09 साठी : पदवी , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
पद क्र.10 साठी : हिंदी इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मि , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि / हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://iimcnt.samarth.edu.in या संकेतस्थळावर दि.12.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत . तर अर्जाची प्रिंट The Deputy Registrar Indian Institute of mass communication aruna asaf ali marg new JNU Campus New Delhi – 110067 या पत्यावर दिनांक 19.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .