रयत शिक्षण संस्था अंतर्गत आत्ताची नविन पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Shikshan sanstha recruitment for various post , number of post vacancy – 12 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्य लेखापरीक्षक | 01 |
| 02. | कनिष्ठ लिपिक (लेखापरीक्षण ) | 11 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : CA
पद क्र.02 साठी : M.COM / MSCIT , Typing 40 & marathi 30 , Tally
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे कमाल वय हे 40 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.rayatrecruitment.com/ या संकेतस्थळावर दिनांक 07.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026