ZP SATARA : जिल्हा परिषद सातारा अंतर्गत 66 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( zp satara recruitment for various post , number of post vacancy – 66 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | दवाखाना व्यवस्थापक | 01 |
| 02. | जिल्हा समन्वयक | 01 |
| 03. | District Epidemilologists | 01 |
| 04. | जिल्हा प्रोग्राम समन्वयक | 01 |
| 05. | जिल्हा प्रोग्राम व्यवस्थापक | 01 |
| 06. | नर्स | 01 |
| 07. | आशा गटप्रवर्तक | 01 |
| 08. | एमपीडब्ल्यु ( पुरुष ) | 39 |
| 09. | वैद्यकीय अधिकारी | 20 |
| एकुण पदांची संख्या | 66 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद , सातारा या पत्यावर दिनांक 16.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पद क्र.01 ते 07 साठी : जाहिरात पाहा
पद क्र.08 व 09 साठी : जाहिरात पाहा
- UCO : युको बँक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 173 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- श्री.पांडुरंग प्रतिष्ठाण पंढरपुर अंतर्गत लिपिक , लेखापाल , चालक , पर्यवेक्षक इ. पदांसाठी पदभरती .
- BOM : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 600 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- माजी सैनिक सहयोग योजना छ.संभाजीनगर अंतर्गत सहाय्यक ,अधिकारी , परिचार , वाहनचालक , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती .
- SAMEER : SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 147 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .