भगिनी निवेदिता सहकारी बँक पुणे अंतर्गत फक्त महिला उमेदवारांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bhagini Nivedita co-operative bank recruitment for various post , number of post vacancy – 12 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | जनरल व्यवस्थापक | 01 |
| 02. | उपव्यवस्थापक | 01 |
| 03. | व्यवस्थापकीय ट्रेनी | 02 |
| 04. | व्यवस्थापक | 08 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : बँकिंग क्षेत्रातील किमान 10 वर्षाचा अनुभव .
पद क्र.02 साठी : CA / MA / MBA / MCA / BE
पद क्र.03 साठी : पदवी , सी.ए पदवी , संगणकीय ज्ञान
पद क्र.04 साठी : पदवी , संगणकीय ज्ञान
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे hr@bhaginivedita@gmail.com या मेलवर दिनांक 08.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026