BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकुण 119 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

Spread the love

BEL : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकुण 119 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( Bharat Electronics ltd.recruitment for various post , number of post vacancy – 119 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रॉनिक्स अभियंता65
02.संगणक विज्ञान अभियंता06
03.मेकॅनिकल अभियंता37
04.इलेक्ट्रिकल अभियंता08
05.केमिकल अभियंता01
06.वित्त अधिकारी02
 एकुण पदांची संख्या119

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 ते 05 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.ई / बी.टेक / बी.एस्सी अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.06 साठी : एमबीए ( वित्त )

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 18-28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल.

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 150+GST परीक्षा शुल्क तर मागास / माजी सैनिक / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://coecmamsupport.com/ या संकेतस्थळावर दि.09.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment