फेडरल बँकेत 10 वी पात्रताधारकांसाठी कार्यालय सहाय्यक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Federal Bank Recruitment for Office Assistant post , number of post vacancy – ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कार्यालय सहाय्यक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . रिक्त पदांची संख्या नमुद नाही .
आवश्यक अर्हता : 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा (Age Limit ) : दि.01.12.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-20 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुप्ये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://fedregister.zappyhire.com/ या संकेतस्थळावर दि.08.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026