NALCO : नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 110 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत . ( NALCO Recruitment for various post , number of post vacancy – 110 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मेकॅनिकल अभियंता ट्रेनी | 59 |
| 02. | इलेक्ट्रिकल अभियंता ट्रेनी | 27 |
| 03. | केमिकल अभियंता ट्रेनी | 24 |
| एकुण पदांची संख्या | 110 |
आवश्यक अर्हता : 65 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक ( संबंधित विषयात ) पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . मागास / अपंग प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्के सवलत देण्यात येईल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.22.01.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 500 रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mudira.nalcoindia.co.in/ या संकेतस्थळावर दि.02.01.2026 पासुन ते दि.22.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026