आर्मी पब्लिक स्कुल देवलाली , नाशिक येथे शिक्षक , ग्रंथपाल , परिचर , लिपिक , परिचारिका इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Public school devlali recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये शिक्षक ( पदव्युत्तर शिक्षक , प्रशिक्षित पदवीधर शिक्षक , प्राथमिक शिक्षक , विशेष शिक्षक , पुर्व प्राथमिक शिक्षक ) ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल , विज्ञान प्रयोगशाळा परिचर , संगणक प्रयोगशाळा तंत्रज्ञ , वरीष्ठ श्रेणी लिपिक , कनिष्ठ श्रेणी लिपिक , परिचारिका .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : देवळाली जि.नाशिक
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे प्राचार्य , आर्मी पब्लिक स्कूल देवळाली हॅम्पडन लाईन्स देवळाली – 422401 या पत्यावर दि.19.01.2026 पर्यंत पोस्टाने / प्रत्यक्ष सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !