भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांसाठी महाभरती 2026 , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air force agniveervayu Recruitment , number of post vacancy – ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये अग्निवीरवायु इनटेक पदांसाठी पदभरती प्रक्रिया रााबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास नमुद नाही .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 12 वी विज्ञान अथवा गैर व्यवसायिक विषयासह 02 वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम / 50 टक्के गुणांसह 12 वी + 50 टक्के गुणांसह इंग्रजी .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा दि.01.01.2026 ते दि.01.07.2009 दरम्यान झालेला असावा .
परीक्षा शुल्क : 550/- रुपये + GST
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दि.01.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026