यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 3979 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Yantra india ltd. Recruitment for various spot , number of post vacancy – 3979 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | आयटीआय प्रशिक्षणार्थी | 2843 |
| 02. | नॉन आयटीआय प्रशिक्षणार्थी | 1136 |
| एकुण पदांची संख्या | 3979 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण .
पद क्र.02 साठी : 10 वी / 12 वी / पदवी
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 14-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 200/- रुपये तर मागास / अपंग / तृतीयपंथी / महिला प्रवर्ग करीता 100/- रुपये
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे
ऑनलाईन नोंदणी करीता Apply Now
ऑनलाईन अर्ज करीता Apply Now
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !