SAMEER : SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या तब्बल 147 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( SAMEER MUMBAI Recruitment for various post , number of post vacancy – 147 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्रकल्प अभियंता | 71 |
| 02. | प्रकल्प असोसिएट | 06 |
| 03. | प्रकल्प सायंटिफिक सहाय्यक | 57 |
| 04. | प्रकल्प तांत्रिक सहाय्यक | 13 |
| एकुण पदांची संख्या | 147 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : 55 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक
पद क्र.02 साठी : 55 टक्के गुणांसह एम.ई / एम.टेक / एम.सी.ए / बी.टेक
पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा
पद क्र.04 साठी : 55 टक्के गुणांसह NCTVT – ITI
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.sameer.gov.in/ या संकेतस्थळावर दि.25.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- वणी मर्चंट्स सहकारी बँक नाशिक अंतर्गत अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 860 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- PNB : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !