माजी सैनिक सहयोग योजना छ.संभाजीनगर अंतर्गत सहाय्यक ,अधिकारी , परिचार , वाहनचालक , सफाईवाला इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ECHS Chha. Sambhajinagar recruitment for various post , number of post vacancy – 23 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये वैद्यकीय अधिकारी , दंत अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक / तंत्रज्ञ / परीचर , लिपिक , चौकीदार , वाहनचालक , महिला परिचर , सफाईवाला इ . पदांच्या एकुण 23 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : छ.संभाजीनगर , नांदेड
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ECHS सेल स्टेशन छ.संभाजीनगर छावणी क्षेत्र छ.संभाजीनगर 431002 या पत्यावर दि.12.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..