रेणुकामाता मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी थेट पदभरती .

Spread the love

रेणुकामाता मल्टीस्टेट सहकारी सोसायटी अंतर्गत विविध पदांच्या 108 रिक्त जागेसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Renukamata credit society recruitment for various post , number of post vacancy – 108 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक06
02.सहाय्यक शाखा व्यवस्थापक07
03.पासिंग अधिकारी10
04.कॅशियर15
06.लिपिक25
07.मार्केटींग लिपिक30
08.वाहनचालक05
09.वायरमन05
10.कारपेंटर03
11.प्लंबर02
 एकुण पदांची संख्या108

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.शाखा व्यवस्थापकM.COM / M.A / M.BA
02.सहाय्यक शाखा व्यवस्थापकM.COM / M.A / M.B.A
03.पासिंग अधिकारीM.COM / M.A /M.BA
04.कॅशियरB.COM / B.A / B.SC
06.लिपिकB.COM /B.A / B.SC
07.मार्केटींग लिपिक12 TH
08.वाहनचालक10 वी , वाहन परवाना
09.वायरमन१० वी , आयटीआय
10.कारपेंटरआयटीआय
11.प्लंबरअनुभव , आयटीआय

थेट मुलाखतीची तारीख : दि.20 व 21 जानेवारी 2026

थेट मुलाखतीचा पत्ता :

01.बेलवंडी – शिरुर श्रीगोंदा रोड ग्रामपंचायत व्यापारी संकुल समोर बेलवेडी बटुक ता.श्रीगोंदा जि.अहिल्यानगर

02.मिरजगाव : मुंजोबा चौक , भोये गल्ली मिरजगाव कर्जत जि.अहिल्यानगर          

03.घोडेगाव : काकडे हॉस्पिटलवरती मार्केट यार्ड  समोर घोडेगाव ता.नेवासा जि.अहिल्यानगर

04.हेड ऑफिस : रेणकाभवन सर्व्हे नं 34/2/2 व पुष्पक हॉटेल जवळ एकविरा चौक पाईपलाईन रोड , सावेडी अहिल्यानगर .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment