महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Road Transport Corporation Recruitment For various Post , Number of Post vacancy – 38 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मेकॅनिक | 30 |
| 02. | वीजतंत्री | 05 |
| 03. | शीट मेटल कामगार | 03 |
| एकुण पदांची संख्या | 38 |
पात्रता – मेकॅनिक व वीजतंत्री पदांकरीता उमेदवारांने इयत्ता 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तर शीट मेटल कामगार पदाकरीता उमेदवार इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खालील लिंकवर क्लि करुन सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
वेतनमान – मेकॅनिक व वीजतंत्री पदांकरीता 10,300/- रुपये प्रतिमहा वेतन मिळेल , तर शीट मेटल कामगार पदाकरीता 5,000/- रुपये प्रतिमहा वेतन अदा करण्यात येईल .
अधिक माहितीसाठी व ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026