दि देवळा मर्चेंटस् सहकारी बँक नाशिक अंतर्गत लिपिक पदासाठी , पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत . ( Deola marchants co-operative bank recruitment for clerk post , number of post vacancy – 07 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक पदांच्या एकुण 07 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : कोणतीही पदवी , MSCIT
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 22-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल ( दि.17.01.2026 रोजी )
परीक्षा शुल्क : 950/- + GST
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mucbf.in/home या संकेतस्थळावर दि.26.01.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..