राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांच्या 117 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NCERT Recruitment for various post , number of post vacancy – 117 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राध्यापक | 19 |
| 02. | असोसिएट प्राध्यापक | 52 |
| 03. | सहाय्यक प्राध्यापक | 38 |
| 04. | डेप्युटी ग्रंथपाल | 01 |
| 05. | सहाय्यक ग्रंथपाल | 02 |
| एकुण पदांची संख्या | 117 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : PH.D , 10 रिसर्च पब्लिकेशन्स
पद क्र.02 साठी : 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी , 07 रिसर्च पब्लिकेशन्स
पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी / पी.एच डी + नेट सेट अथवा पीएचडी
पद क्र.04 साठी : 55 टक्के गुणांसह ग्रंथालयशास्त्र / माहितीशास्त्र / दस्तऐवजीकरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी
पद क्र.05 साठी : 55 टक्के गुणांसह ग्रंथालयशास्त्र / माहीतीशास्त्र / एस्तऐवजीकरणशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी , नेट / सेट
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ncertrec.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर दि.20.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NHIDCL : राष्ट्रीय महामार्ग व पायाभूत सुविधा विकास महामंडळ अंतर्गत पदभरती 2026
- Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SECR : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 1644 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026