पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारकाकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment for Breeding Checker Post , Number of Post vacancy – 25 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – ब्रिडिंग चेकर , पदांची संख्या – 25
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी दि.24 डिसेंबर 2022 रोजी नविन थेरगाव रुग्णालय , थेरगाव रुग्णालय या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखतीस हजर रहायच आहे . सदर पदभरती करीता उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 43 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .तसेच सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाही .
( Date Of Interview : 24.12.2022 , Venue of Interview – New Thergaon Hospital , Thergaon Hospital . application fees – no Fees )
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..