जनता सहकारी बँक लि. सातारा अंतर्गत लिपिक पदाच्या तब्बल 60 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Janata sahakari bank ltd. Satara recruitment for clerk post , number of post vacancy – 60 ) रिक्त पदाचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये लिपिक ( Clerk ) पदाच्या एकुण 60 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणतीही शाखेतुन पदवी उत्तीर्ण आवश्यक, MSCIT , मराठी / इंग्रजी / हिंदी भाषेचे ज्ञान ,
वेतनमान : ट्रेनिंग कालावधीमध्ये 6500/- दरमहा , तर नियमित झाल्यानंतर 11000/- + पीएफ ग्रॅज्युटी .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 22-35 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे https://tsseco.in या संकेतस्थळावर दि.02.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MAHAVITARAN : महावितरण कंपनी , नांदेड अंतर्गत 200 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- FTII Pune : भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन इन्स्टिट्युट पुणे अंतर्गत विविध पदांच्या 39 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- EDCIL : एडसिल इंडिया लिमिडेट अंतर्गत तब्बल 879 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत तब्बल 635 रिक्त जागेसाठी महाभरती 2026