दि कळवण मर्चंट्स ( व्यापारी ) सहकारी बँक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Kalwan Merchants co-op. bank recruitment for various post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये ईडीपी अधिकारी , शाखाधिकारी , वसुली अधिकारी , मार्केटिंग अधिकारी , लेखा व अर्थ व्यवस्थापन , सहाय्यक व्यवस्थापक, प्रोबेशनरी अधिकारी इ . पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
नोकरीचे ठिकाण : कळवण , नाशिक
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे कळवण मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लि.सप्तश्रुंगी के. गोयन कोठावदे पथ जुना ओतुर रोड शिवाजी नगर कळवण जि.नाशिक – 423501 या पत्यावर अथवा kalwanmerchant@yahool.com या मेलवर दि.20 मार्च 2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- भारतीय नौदल अंतर्गत अग्निवीर पदांसाठी महाभरती 2026
- MSC : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत पदभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026