नाशिक येथे शिक्षक , आया , सफाई कर्मचारी / बहुउद्देशिय सेवक इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

आशा स्कुल देवळाली नाशिक येथे शिक्षक , आया , सफाई कर्मचारी / बहुउद्देशिय सेवक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Asha School Devlali recruitment for various post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनाम
01.प्राचार्य
02.वाचा उपचारतज्ञ
03.फिजिओथेरपिस्ट
04.व्यवसायोपचारतज्ञ
05.विशेष शिक्षक
06.मानसशास्त्रज्ञ
07.कला व हस्तकला शिक्षक
08.सहाय्यक शिक्षक
09.आया
10.सफाई कर्मचारी
11.बहुउद्देशिय सेवक

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे ashadvl7@gmail.com या मेलवर अथवा प्राचार्य अशा शाळा देवळाली तोफखाना विद्यालय देवळाली 422401 या पत्यावर दिनांक 31.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment