RCFL : राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 188 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rashtriya chemicals & fertilizers ltd. Recruitment for various post , number of post vacancy – 188 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये ऑपरेटर ( केमिकल ) प्रशिक्षणार्थी पदांच्या एकुण 188 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे 55 टक्के गुणांस बी.एस्सी ( केमिस्ट्री ) + NCVT / केमिकल अभियंता डिप्लोमा / 12 ( विज्ञान ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.02.2026 रोजी उमेदवाराचे कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : जनरल / आ.दु.घ / ओबीसी प्रवर्ग करीता 700/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.27.04.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड अंतर्गत 100 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील 75,000+ रिक्त जागेसाठी होणार महाभरती 2026 ; विभाग निहाय पदसंख्या पाहा !
- MAHAVITARAN : महावितरण कंपनी , नांदेड अंतर्गत 200 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- FTII Pune : भारतीय चित्रपट व टेलिव्हिजन इन्स्टिट्युट पुणे अंतर्गत विविध पदांच्या 39 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..