गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या एकुण 153 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Gokhale Education Society recruitment for teacher post , number of post vacancy – 153 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पुर्णवेळ शिक्षक पदांचे एकुण 153 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पात्र उमेदवारांनी दि.20 ते 23 एप्रिल 2026 या कालावधीत संस्थेचे सर डॉ.एम.एस.गोसावी उद्योजकता विकास संस्था प्रधान टी.ए कुलकर्णी विद्यानगर नाशिक – 5 या पत्यावर थेट मुलाखतीस हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026