पुणे मर्चंट सहकारी बँक लि.पुणे अंतर्गत अधिकारी , शिपाई , चालक इ. पदाच्या एकुण 22 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Merchants co-op. bank recruitment for various post , number of post vacancy – 22 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी , शाखाधिकारी , वसुली अधिकारी , शिपाई कम चालक इ . पदांच्या एकुण 22 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे पुणे मर्चंट्स सहकारी बँक लि. 257 बुधवार पेठ श्री.छत्रपती शिवाजी महाराज रोड श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुणे 411002 या पत्यावर अथवा careerspmcb12026@gmail.com या मेलवर सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- LIC : एलआयसी हाउसिंग फायनान्स लि.अंतर्गत 180 रिक्त जागेसाठी पदभरती !
- MCL : महानदी कोलफील्डस् लि. अंतर्गत 500 रिक्त जागेसाठी पदभरती !
- POWERGRID : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 668 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- मालेगाव पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 28 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर , अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती !