PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 407 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pcmc recruitment for various post , number of post vacancy  – 407 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कोपा106
02.तारतंत्री87
03.वीजतंत्री80
04.डेस्कटॉप ऑपरेटींग42
05.नळ कारागीर24
06.रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग तंत्रज्ञ21
07.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक15
08.भुमापक14
09.आरेखक स्थापत्य08
10.मेकॅनिक मोटार व्हेईकल04
11.इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक03
12.माळी03
 एकुण पदांची संख्या407

आवश्यक अर्हता : उमेदवार हे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे औद्योगिक प्रशिक्षण विभाग , पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यालय या पत्यावर अथवा https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करुन शकता .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment