Coal India : ऑल इंडिया अंतर्गत 660 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राखण्यात येत असून आवश्यक शैक्षणिक पात्रता अहर्ताधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागवण्यात येत आहेत. ( Coal India recruitment for various post number of post vacancy – 660 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहू..
पदनाम / पदांची संख्या : यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी ( सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिस्टीम , E & T , जियोलॉजी, इंडस्ट्रियल अभियंता, राजभाषा, कंपनी सचिव ) अशा पदांच्या एकूण 660 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
आवश्यक पात्रता : संबंधित विषयामध्ये अभियांत्रिकीय पदवी / एम एस सी /एम ए पदवी/ कंपनी सेक्रेटरी
परीक्षा शुल्क : जनरल ओबीसी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रबर्ग करिता 1180/- तर राखीव प्रवर करिता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी या https://www.coalindia.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 12 मे 2026 पासून ते 11.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत.
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .