कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे . ( Kalyan Dombivli muncipal corporation recruitment 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहूया .
पदनाम/ पदांची संख्या : अंशकालीन वैद्यकीय अधिकारी स्त्री रोग तज्ञ / फिजिशियन / बालरोग तज्ञ – 19 , बालरोगतज्ञ ( NUHM) – 01 , साथरोग तज्ञ – 01 , स्टाफ नर्स – 23 , प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 09 , फार्मासिस्ट 01 , सहाय्यक परिचारिका प्रसवीका – 21
थेट मुलाखतीचे ठिकाण : वार्ड क कार्यालय दुसरा मजला आरोग्य विभाग आधारवाडी अग्निशमन केंद्र कल्याण पश्चिम या पत्त्यावर दिनांक 20 21 व 22 मे 2026 या कालावधीत आवश्यक कागदपत्रासह थेट मुलाखतीसाठी हजर राहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या एकुण 1538 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 ; तब्बल 30209 शिक्षक / शिक्षण सेवक पदांची महाभरती – लगेच करा आवेदन !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- PDCC : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई पदांच्या तब्बल 289 रिक्त जागेसाठी महाभरती ..