राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तथा भुमि उपयोग नियोजन ब्युरो नागपुर अंतर्गत सहाय्यक , कनिष्ठ / वरिष्‍ठ लिपिक पदांसाठी पदभरती …

Spread the love

राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण तथा भुमि उपयोग नियोजन ब्युरो नागपुर अंतर्गत सहाय्यक , कनिष्ठ / वरिष्‍ठ लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( ICAR – NBSS & LUP Nagpur recruitment for various post , number of post vacancy – 13 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक05
02.वरिष्ठ श्रेणी लिपिक03
03.कनिष्ठ श्रेणी लिपिक05
 एकुण पदांची संख्या13

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा ..

वेतनमान :

अ.क्रपदनामवेतनमान
01.सहाय्यक9300-34800  , 4200 ग्रेड पे
02.वरिष्ठ श्रेणी लिपिक5200-20200/- 2400 ग्रेड पे
03.कनिष्ठ श्रेणी लिपिक5200-20200/- 1900/- ग्रेड पे

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे संचालक आयसीएआर – राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भुमी वापर नियोजन मंडळ , अमरावती मार्ग नागपुर – 440033 या पत्यावर दि.30.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment