MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट क संवर्गातील तब्बल 1884 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट क संवर्गातील तब्बल 1884 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC MAHABHARATI 2025 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उद्योग निरीक्षक09
02.कर सहाय्यक79
03.तांत्रिक सहाय्यक04
04.लिपिक टंकलेखक1676
 एकुण पदांची संख्या1884

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : सिव्हिल अभियांत्रिकी पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी

पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग

पद क्र.03 साठी : पदवी

पद क्र.04 साठी : कोणतीही पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग

वयोमर्यादा : दि.01.02.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 05 वर्षे सुट देण्यात येईल .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 544/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 344/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.04.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment