MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट क संवर्गातील तब्बल 1884 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MPSC MAHABHARATI 2025 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | उद्योग निरीक्षक | 09 |
| 02. | कर सहाय्यक | 79 |
| 03. | तांत्रिक सहाय्यक | 04 |
| 04. | लिपिक टंकलेखक | 1676 |
| एकुण पदांची संख्या | 1884 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : सिव्हिल अभियांत्रिकी पदवी / तंत्रज्ञानातील डिप्लोमा / विज्ञान शाखेतील पदवी
पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग
पद क्र.03 साठी : पदवी
पद क्र.04 साठी : कोणतीही पदवी , मराठी 30 श.प्र.मि व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग
वयोमर्यादा : दि.01.02.2026 रोजी उमेदवाराचे वय हे 19-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 05 वर्षे सुट देण्यात येईल .
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 544/- रुपये तर मागास / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 344/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर दि.04.06.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- पंजाब अँड सिंध बँक अंतर्गत तब्बल 635 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट क संवर्गातील तब्बल 1884 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- SECR : दक्षिण पुर्व मध्य-रेल्वे अंतर्गत तब्बल 1079 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रेड 1 व ग्रेड 3 पदांच्या तब्बल 6565 रिक्त जागेसाठी महाभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या तब्बल 7150 रिक्त जागेसाठी महाभरती 2026