GGMCJJH: सर जे जे समूह दवाखाना, मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबवण्यात येत असून पात्र उमेदवारांची थेट मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ( GGMCJJH mumabi recruitment 2026 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे पाहू शकता..
01. डाटा एन्ट्री ऑपरेटर ( लिपीक ) : एकूण 10 जागेसाठी पदभरती , पात्रता – 12 वी उत्तीर्ण , MSCIT, मराठी 30 श. प्र. मि. व इंग्रजी 40 श. प्र. मि.
02. शिपाई : 02 जागेसाठी पदभरती, पात्रता – 10 वी उत्तीर्ण..
वयोमर्यादा ( age limit) : दिनांक 31 मे 2026 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असेल .
थेट मुलाखतीचा दिनांक व पत्ता : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 24 जून 2024 रोजी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय मुख्य इमारत तळमजला ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जेजे समूह रुग्णालय मुंबई 400008 या पत्त्यावर सर्व कागदपत्रांसह हजर राहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026