BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या एकुण 779 रिक्त जागेसाठी पदभरती .

Spread the love

BOI : बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या एकुण 779 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( bank of india recruitment for various post , number of post vacancy – 779 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.क्रेडीट अधिकारी779
 एकुण पदांची संख्या779

आवश्यक अर्हता : उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण किंवा सीए / सीएम / आयसीडल्युए / सीएस / सीएफए अर्हता उत्तीर्ण आवश्यक .

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 850/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये

अर्ज प्रक्रिया : पात्र उमदेवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsreg.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.20.07.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment